भारत सरकार देशातील शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध योजना राबवत आहे.

या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं काम सरकार करत आहे.

या संदर्भात, 2018 मध्ये, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली. 

या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे.

दरवर्षी मिळणारी 6 हजार रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. 

आतापर्यंत एकूण 12 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 

12वा हप्ता मिळाल्यानंतर अनेक शेतकरी 13व्या हप्त्याच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. 

या संदर्भात, भारत सरकार लवकरच 13व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकार 13व्या हप्त्याचे पैसे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. 

मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे जर तुम्ही आतापर्यंत योजनेमध्ये तुमची ई-केवायसी केली नसेल. 

अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ऐसे ही Trending Topic और रोचक वेबस्टोरी के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें